Posts

Showing posts from January, 2023

My #Nexon #Tata

काय तो तुझा #थाट ! काय ती तुझी #अदा ! आणि काय तो तुझा #लुक ! तुझं #कौतुक केलयावर #सौ ला पण राग येत नाही .. 😂😂 एकही दिवस असा जात नाही की तुझा #सहवास लाभत नाही … कधी आई ला घेऊन , तर कधी गर्गी ला घेऊन .. तर कधी तुझं सटेअरिंग Sharvari च्या हातात तर कधी अक्षित बरोबर आणि बरयाच वेळेस माझ्या ताब्यात.. अविरत धावत असतेस... आज झाली २ वर्ष तुला येून आमच्या #परिवारात .. खुप #चाललीस की ..#थकली असशील .. पण कसला #आराम .. तुलाही नाही आणि मलाही नाही .. आपण #कर्मवीर 😎😎 .. अशीच #साथ राहुदे .. आणि .. अशीच काळजी घे .. #happybirthday #nexonbodhankar .. 😍😍😍😍 #grattitude #TataMotorsCars #nexonlovers #Nexon #NexonNumberOne #tatalove .. #bodhankar