मराठी युवकांसाठी वेबीनार - श्री सुहास दाशरथे
व्यवसायात शोधक नजर आवश्यक - श्री राम भोगले १५ दिवसांपूर्वी माझी आणि म न से चे संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष श्री सुहास दशरथे आणि संदीप कुलकर्णी यांची भेट झाली अनेक विषयांवर चर्चा करता करता सुहास भाऊंनी एक गोष्ट घेतली ती म्हणजे मराठी युवक आणि युवती साठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी असणं आणि त्यासंदर्भात मार्गदर्शन मिळणं. हिंदू जण नायक श्री राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिम्मित एका वेबिनार आयोजीत करण्याचा ठरला आणि तारीख १४-०६-२०२० . मी सुहास भाऊंना सांगितलं मी जाही वक्ता नाही पण मी मला आलेले अनुभ शेअर करू शकतो आणि मग , श्री महेंद्र भैसाने , श्री सारंग टाकळकर आणि श्री राम भोगले इत्यादी मान्यवरांचा की पॅनल तयार केल , सुरवातीला मला थोडी धडकी भरली पण एक संधी म्हणून तयारी केली , हा इव्हेंट बोधनकर इव्हेंट्स मार्फत आयोजित करावा असा सुहास सरांनी सांगितलं आणि आमची पहिल्या वाहिल्या E वेबिनार इव्हेंट ची तयारी सुरु झाली. कार्यक्रम सुरु झाला आणि सुहास सरांनी प्रस्तावना केली आणि शिदोरे सरांनी स्वागतपर दोन शब्द सांगितले, नंतर भैसाने सरांनी कन्सेप्ट , प्राविण्य , आणि इनिशिए...