Posts

Showing posts with the label medical conferences

Event Manager Vs EventEntrepreneur

Event manager - A  professional   Entrepreneur  Or mere just a an event manager    It  has observed that  few dialogues like  event managers are passionate .. they work with dedication & determination ..  that ’ s true . . but are they entrepreneurs ?  NO  ..  T hey get stuck with the words like passionate , dedicated , dev o ted , determined , hard worker etc .. after serving more than 25 years in business I can vouch that event managers has be  an  entrepreneur  rather they needs to be  businessman ..    Unless they don ’ t explore the possibility of  evententreprenuer or  event business  they will keep on struggling with day to day activities.    Let ’ s  explore what is difference between Sole  proprietor , Entrepreneur & Business    Sole propritor  - He believes everything he will do with himself .. it will be a big failure if he don ’ ...

Virtual Events #NewNornal

Image
ना धूळ ना ऊन , ना पळापळ ना दगदग , ना जेवण , ना खाणे , ना पिणे , ना आरडा ओरडा , ना घशाला कोरड , हे आहे #NEWNORMAL #VIRTUALCONFERENCE , महाराष्ट्र ऑप्थअलमॉलॉजिकल सोसायटी नि ह्या इव्हेंट ची जबाबदारी आम्हाला दिली आणि नुकत्याच चालू केलेल्या  बोधनकर  कन्सल्टन्सी सर्विसेस या नवीन IT  स्टार्टअप च्या माध्यमातून पहिली वाहिली वर्चुअल कॉन्फरेन्स घेण्यात आली .. २०२० आणि कोरोना हे आपले शिक्षकच ,आहेत  नव नवीन संकलपना आणि विचार करायला भरपूर वेळ मिळाला , माझ्या टीम चा मॅनॅजमेन्ट कौशल्य आणि IT  टीम च तांत्रिक कौशल्य या दोघांचाही छान सुरेख संगम झाला आणि #MOSVIRCON२०२० अस्तित्वात आली. साधारणतः ऑगस्ट २०२० मध्ये आम्हाला नेहमीच सपोर्ट करणाऱ्या DR सुनयना मलिक मॅडम नि कॉल केला आणि सांगितलं ये इव्हेंट तुमकोही कारना है .. वेबिनार घेणं आणि कॉन्फरेन्स घेणं ते पण ३D  इफेक्ट सह  थोडा दडपण आल.  पण जेंव्हा आपले ग्राहक हक्काने सांगतात तेंव्हा जबाबदारी वाढते .. आणि मग काम सुरु झाल , ३D , वेब साईट , रेजिस्ट्रेशन , स्पीकर सोबत कोऑर्डिनेशन फक्त जेवण आणि मंडप सोडला तर बाकी सगळं सुरु झा...