इव्हेंट मॅनेजर सध्या काय करतोय ?
इव्हेंट मॅनेजर सध्या करतोय ! कोविड १९ च्या काळात कधी नव्हे तर सगळ्या जास्त भरडले गेलेत ते इव्हेंट मॅनेजर .. एक तर भयंकर क्रीटीव्ह लोक आहोत आम्ही .. लग्न आणि बाकीच्या समारंभात आहे त्याच गोष्टीत किती चांगल्या प्रकारे करता येतात तर ते माहिती असता इव्हेंट मॅनेजर ला .. कधीही वाटलं नव्हता कि लग्न , वाढदिवस , कॉन्फरेन्स , सेमिनार ला ब्रेक लागेल .. जगात कितीही मंडी अली तरी हे प्रोग्रॅम होणारच .. त्यामुळे हा व्यवसाय झटपट वाढत गेला .. इतका ती त्याचे प्रमाण २५% प्रतिवर्षी या प्रमाणे . मग याच्या जोडीला हॉटेल , ,कॅटरिंग रिसॉर्ट्स , आणि अनेक १०० हुन अधिक व्यवसाय जुडले गेले .. एकही क्षेत्र असा नाही कि जे इव्हेंट मॅनेजमेन्ट या क्षेत्राशी निगडित आहे .. पण आता हा इव्हेंट मॅनेजर करतो काय ?? या प्रश्नापेक्षा त्याने आता काय कराव हा प्रश्न आहे ? एक तर भयंकर असंघटित क्षेत्र आहे त्यामुळे एकत्र एका प्लॅटफॉर्म वर शक्यतो नाही फारसा पहिला जात , त्यामुळे कोणी, सॅनिटायझर , मास्क किंवा तत्सम कोविड चे समान विकून आपला आपला व्यवसाय सुरु ठेवण्याचा प्रयत्न करतायत .. आम्ही पण काही तरी नवीन व्य...