इव्हेंट मॅनेजर सध्या काय करतोय ?
इव्हेंट मॅनेजर सध्या करतोय ! कोविड १९ च्या काळात कधी नव्हे तर सगळ्या जास्त भरडले गेलेत ते इव्हेंट मॅनेजर .. एक तर भयंकर क्रीटीव्ह लोक आहोत आम्ही .. लग्न आणि बाकीच्या समारंभात आहे त्याच गोष्टीत किती चांगल्या प्रकारे करता येतात तर ते माहिती असता इव्हेंट मॅनेजर ला .. कधीही वाटलं नव्हता कि लग्न , वाढदिवस , कॉन्फरेन्स , सेमिनार ला ब्रेक लागेल .. जगात कितीही मंडी अली तरी हे प्रोग्रॅम होणारच .. त्यामुळे हा व्यवसाय झटपट वाढत गेला .. इतका ती त्याचे प्रमाण २५% प्रतिवर्षी या प्रमाणे .
मग याच्या जोडीला हॉटेल , ,कॅटरिंग रिसॉर्ट्स , आणि अनेक १०० हुन अधिक व्यवसाय जुडले गेले .. एकही क्षेत्र असा नाही कि जे इव्हेंट मॅनेजमेन्ट या क्षेत्राशी निगडित आहे .. पण आता हा इव्हेंट मॅनेजर करतो काय ?? या प्रश्नापेक्षा त्याने आता काय कराव हा प्रश्न आहे ? एक तर भयंकर असंघटित क्षेत्र आहे त्यामुळे एकत्र एका प्लॅटफॉर्म वर शक्यतो नाही फारसा पहिला जात , त्यामुळे कोणी, सॅनिटायझर , मास्क किंवा तत्सम कोविड चे समान विकून आपला आपला व्यवसाय सुरु ठेवण्याचा प्रयत्न करतायत .. आम्ही पण काही तरी नवीन व्यवसाय करतोय .. जो तो आपल आपला बघतो आहे .. पण यामध्ये काय संधी दिसतील ज्या मध्ये इव्हेंट मॅनेजमेन्ट पण असेल आणि उत्पन्न पण असेल .. जस डॉक्टर , वकील, इत्यादी मंडळी काहीही झाला तरी आपल्या व्यवसायात संघटित असतात आणि आपला व्यवसाय सोडत नाहीत .. त्यामध्येच काहींना काही चालू असत हा अनुभव सर्वांनी घेतला असेल .. मग माझ्या अभ्य्सानुसार इव्हेंट मॅनेजर नि काय कराव ? तर अभ्यास करावा .. फक्त आणि फक्त पोटापुरते कमवाव , जेणेकरून जेवणाची भ्रांत होणार नाही आणि बाकीचा वेळ फक्त अभ्यास करावा ..
मित्रांनो , कोविड नि एक फार मोठी संधी दिली आहे ..
१. संघटित व्हा
२. अभ्यास करा
३ तज्ज्ञांच्या मार्गदर्शखाली शिका , त्यांच्या संपर्कात राहा
४. आपले कार्यप्रणाली मध्ये काय सुधार होऊ शकतो ते पहा
५. आपले सेवा पुरवठादार
६. आपल्या सोबत काम करणारे स्वयंसेवक यांच्या संपर्कात राहून त्यांना हि काही संधी असतील तर त्या संदभात चर्चा करा
७. डिसाइन्स , मेनू , एन्ट्री , डेकॉर ,थेम्स यावर विचार मंथन करा आणि कॉपी करण्यापेक्षा स्वतः बनवा
८. आपली वेब साईट उपडते करा
९. आपल्या ग्राहकांच्या संपर्कात राहा
१०. आपल्या कॉम्पुटर मधील फोल्डर री आरंरंजे करा
इव्हेंट मॅनेजर सध्या काय करतोय त्यापेक्षा इव्हेंट मॅनेजर ने काय करावे हा प्रश्न महत्वाचा आहे .. चला तर मित्रानो , कोरोनाचा मुकाबला करूयात आणि येणाऱ्या सिजन ची जोरदार तयारी करूयात
#EventWritesByRVB©️
राहुल विनय बोधनकर ©️
+९१९४२२२०९८९०
bodhankar.rahul@gmail.com
yess sir.......
ReplyDelete