Virtual Events #NewNornal
ना धूळ ना ऊन , ना पळापळ ना दगदग , ना जेवण , ना खाणे , ना पिणे , ना आरडा ओरडा , ना घशाला कोरड , हे आहे #NEWNORMAL #VIRTUALCONFERENCE , महाराष्ट्र ऑप्थअलमॉलॉजिकल सोसायटी नि ह्या इव्हेंट ची जबाबदारी आम्हाला दिली आणि नुकत्याच चालू केलेल्या बोधनकर कन्सल्टन्सी सर्विसेस या नवीन IT स्टार्टअप च्या माध्यमातून पहिली वाहिली वर्चुअल कॉन्फरेन्स घेण्यात आली .. २०२० आणि कोरोना हे आपले शिक्षकच ,आहेत नव नवीन संकलपना आणि विचार करायला भरपूर वेळ मिळाला , माझ्या टीम चा मॅनॅजमेन्ट कौशल्य आणि IT टीम च तांत्रिक कौशल्य या दोघांचाही छान सुरेख संगम झाला आणि #MOSVIRCON२०२० अस्तित्वात आली. साधारणतः ऑगस्ट २०२० मध्ये आम्हाला नेहमीच सपोर्ट करणाऱ्या DR सुनयना मलिक मॅडम नि कॉल केला आणि सांगितलं ये इव्हेंट तुमकोही कारना है .. वेबिनार घेणं आणि कॉन्फरेन्स घेणं ते पण ३D इफेक्ट सह थोडा दडपण आल. पण जेंव्हा आपले ग्राहक हक्काने सांगतात तेंव्हा जबाबदारी वाढते .. आणि मग काम सुरु झाल , ३D , वेब साईट , रेजिस्ट्रेशन , स्पीकर सोबत कोऑर्डिनेशन फक्त जेवण आणि मंडप सोडला तर बाकी सगळं सुरु झा...