Eventwala
*इव्हेंटवाला...!* *इव्हेंट मॅनेजर म्हणजे नक्की कोण.. ?* *तो डेकोरेटर आहे का ... ? नाही* *तो मंडपवाला आहे का.. ? नाही* *तो साऊंडवाला आहे का... ? नाही* *तो लाईटवाला आहे का.. ? नाही* *तो LED स्क्रीनवाला आहे का..? नाही* *तो फोटोवाला आहे का ... ? नाही* *तो इलेक्ट्रिअन आहे का... ? नाही* *तो मेकअप आर्टिस्ट आहे का.. ? नाही* *तो परमिशन एजन्ट आहे का.. ? नाही* *तो कॉस्ट्यूमवाला आहे का... ? नाही* *तो ड्रेसवाला आहे का.. ? नाही* *तो कलाकार आहे का.. ? नाही* *तो डान्सर आहे का .. ? नाही* *तो गायकआहे का.. ? नाही* *तो हॉटेल वाला आहे का.. ? नाही* *तो ट्रॅव्हलवाला आहे का .. ? नाही* *तो केटरिंगवाला आहे का.. ? नाही* *मग तो कोण आहे नक्की... ???* *अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमधील दिग्गज लोकांना अचूक पारखून एखाद्या इव्हेंटवर त्यांची निवड करतो, तो खरा इव्हेंट मॅनेजर. ह्या सर्व दिग्गजांच्या दोऱ्या ज्याच्या हातात असतात आणि तो ते समर्थपणे पेलू शकतो, तो खरा इव्हेंट मॅनेजर.. ह्या सगळ्यांचं ज्याच्यापासून एक पान देखील हलत नाही, ...