मराठी युवकांसाठी वेबीनार - श्री सुहास दाशरथे

व्यवसायात शोधक नजर आवश्यक - श्री राम भोगले 

१५ दिवसांपूर्वी माझी आणि म न से चे संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष श्री सुहास दशरथे आणि संदीप कुलकर्णी यांची भेट  झाली अनेक विषयांवर चर्चा करता करता सुहास भाऊंनी एक गोष्ट घेतली  ती म्हणजे मराठी युवक आणि युवती साठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी असणं आणि त्यासंदर्भात मार्गदर्शन मिळणं. हिंदू जण नायक श्री राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिम्मित एका वेबिनार आयोजीत करण्याचा ठरला आणि तारीख १४-०६-२०२० . मी सुहास भाऊंना सांगितलं मी जाही वक्ता नाही पण मी मला आलेले अनुभ शेअर  करू शकतो आणि मग , श्री महेंद्र भैसाने , श्री सारंग टाकळकर आणि श्री राम भोगले इत्यादी मान्यवरांचा की पॅनल तयार केल , सुरवातीला मला थोडी धडकी भरली पण एक संधी म्हणून तयारी केली , हा इव्हेंट बोधनकर इव्हेंट्स मार्फत आयोजित करावा असा सुहास सरांनी सांगितलं आणि आमची पहिल्या वाहिल्या E वेबिनार इव्हेंट ची तयारी सुरु झाली. 

कार्यक्रम सुरु झाला आणि सुहास सरांनी प्रस्तावना केली आणि शिदोरे सरांनी स्वागतपर दोन शब्द सांगितले, नंतर भैसाने सरांनी कन्सेप्ट , प्राविण्य , आणि इनिशिएटे कर्ण या वर भर देऊन युवकाना मार्गदर्शन केला आणि आपला सर्वांचा परिचित सारंग दादा टाकळकर यांनी तर सातत्य , दूरदृष्टी आणि नावीन्य हे प्रमुख मुद्दे घेऊन आर्थिक विषयावर पण प्रकाश टाकला , आता माझी बारी अली आणि मी सुरुवात केली , ठरल्याप्रमाणे मला आलेले अनुभव , पैश्या बद्दलचे आपले विचार , आपला पॅशन कसा ओळखाव आणि मंदीत संधी शोधून कसा पुढे जायचा त्या संदर्भात आमच्या BCS बोधनकर कन्सल्टअंसी सर्विसेस च उदाहरण दिला आणि माझ मार्गदर्शन आवरता घेतलं , कारण मला सुद्धा आदरणीय राम  भोगले यांना ऐकायचा होत . 

सर्वांचा सारांश घेत श्री राम भोगले सरांनी आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध केल ,  दोन महत्व ची गोष्ट समजली को एक प्रगती करण्यासाठी " नशिबाने आपण वसुधैव कुटुंबकम " या संस्कृतीत जमलं आलो आहोत , आपलं ध्येय आणि व्हिजन हे आपल्यापुरत , आपल्या समाजापुरते , मर्यादित ना राहता संपूर्ण विश्वसाठी उपयोगात अंत यावे या साठी असाव , त्यामुळे आपल्याला वैश्विक संधी मिळतील आणि आपली प्रगती हि नुसती आपल्या पोरटी मर्यादित ना राहत त्याचा फायदा हा सर्वांना मिळेल , आता हे करतांना काय आवश्यक आहे तर ते म्हणजे " शोधक" नजर , या सर्व गोष्टी कारण्याससाठी शोधक नजर आणि १००० दिवसांचा वेटिंग पिरेड या १००० दिवसांसाठी आपण आर्थिक नोयोजन करून स्वयं रोजगारात उतरावे . 

तर असा हा E वेबिनार म न से चे धाधाडीचे आणि ठाकरे चित्रपटाचे दिग्दर्शक श्री  अभिजीत पानसे यांनी आभार मानले आणि सुहास भाऊ दशरथे यांनी संभाजीनगर म न से मार्फत आभार मानले , आपल्या चतुर वाक्प्रचारानी सारंग पडळकर नि खुमासदार सूत्र संचलन केले .. अश्या प्रकारच्या वेबिनार आयोजित कारण आणि त्यांनी ३५० च्या वर तरुण कार्यकर्त्यांसाठी आपले चार शब्द दिग्गजांच्या उपस्थितीत मांडणं हा एक छान अनुभव होता .. या वेबिनार साठी मला संधी दिधली त्या बद्दल सुहास दशरथेंच मी ऋणी राहील आणि पुढे कधीही मराठी युवक युवतींसाठी काही मार्गदर्शन करायचे आल्यास तत्पर राहील , कारण यात अनावधानाने माझ्या अनुभवत भरच पडत आहे जय हिंद !  राहुल विनय बोधनकर , औरंगाबाद 

Comments

  1. खुप छान आपले मनःपूर्वक आभार....!!
    ⚘🙏⚘👍⚘

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Helpline for event managers

Virtual Events #NewNornal