Posts

Event Manager Vs EventEntrepreneur

Event manager - A  professional   Entrepreneur  Or mere just a an event manager    It  has observed that  few dialogues like  event managers are passionate .. they work with dedication & determination ..  that ’ s true . . but are they entrepreneurs ?  NO  ..  T hey get stuck with the words like passionate , dedicated , dev o ted , determined , hard worker etc .. after serving more than 25 years in business I can vouch that event managers has be  an  entrepreneur  rather they needs to be  businessman ..    Unless they don ’ t explore the possibility of  evententreprenuer or  event business  they will keep on struggling with day to day activities.    Let ’ s  explore what is difference between Sole  proprietor , Entrepreneur & Business    Sole propritor  - He believes everything he will do with himself .. it will be a big failure if he don ’ ...

Wedding planning - Unnecessary or neccesary

There is currently a lot of criticism on social media about resort weddings and the exorbitant costs involved. As an event professional and wedding planner, I would like to point out a few things.  First of all, such posts are spread only by some specific people in the Marathi Community. First of all, everyone wants the wedding ceremony to be beautiful from the beginning according to the need of the time. Marathi people were in jobs first, so their circle was limited. I remember when I was 6th or 7th grade, a wedding of a non Marathi community in our colony was held in the Ashok Hotel in Aurangabad. My parents had scolded me not to eat and behave like a greedy person. Earlier, marriages in Marathi community were also limited. Earlier, we used to hear names like Malhotra, Singhania, Jain in films too. In the film Hum Aapke Hai Kaun in 1994-1995, we saw how a wedding should be and everyone enjoyed it. Then, shoe stealing and music gradually entered the wedding ceremony.  Now...

वेडींग प्लॅनिंग - अनावश्यक की आवश्यक

Image
सध्या सोशल मीडिया वर रिसॉर्ट मधील लग्न आणि त्यावर होणार वारेमाप खर्च यावर खूप टीका टिप्पणी होत आहे .. एक इव्हेंट व्यावसायिक म्हणून आणि वेडिंग प्लॅनर म्हणून काही गोष्टी निदर्शनास आणून द्यायचा हा मानस .  सर्वप्रथम असल्या पोष्टी फक्त मराठी भाषेतील काही विशिष्ट लोकांनी पसरविले आहे .. सर्वप्रथम वेळेच्या गरजेनुसार पहिल्यापासून विवाह समारंभ छान व्हावा असे सर्वाना वाटते .. मराठी लोकं पहिले नौकरी मध्ये असल्यामुळे त्यांचं एक सर्कल मर्यादित होतं .. मला आठवतं मी लहान ६ वि किंवा ७ वित असताना आमच्या कॉलनी मधील एक अ मराठी समाजातील लग्न औरंगबाद अशोक हॉटेल मध्ये होतं .. आई बाबांनी दटावले होता फार हपापल्या सारखं खायचं आणि वागायचं   नाही .. पहिले मराठी समाजातील विवाह सुद्धा मर्यादित असायचे .. पहिले मल्होत्रा , सिंघानिया , जैन असे नावं आपल्यायाला चित्रपटात सुद्धा ऐकायला मिळायचे .. हम आपके है कौन या चित्रपटात १९९४ - १९९५ साली आपण लग्न कसा असावा हे पाहिलं आणि सगळ्यांनी...

मित्र हरवला आहे 😢

मित्र हारावला आहे  परवा विजु ला फोन लावला , फ़ोन नाही  उचलला , आणि फोन पण नाही केला  मग कवी ला फोन लावला .. मी बीझी आहे करतो , पण नंतर पण नाही केला फोन मग म्हणालो चला जाऊन भेटुन पिंटु ला .. गेलो तर छोटा पिंटु म्हणाला बाबा गावाला गेलाय  नाऱ्या , मन्या , भज्या  सगळ्यांशी संपर्क  साधण्याचा प्रयत्न केला ..  बिझी ..  बिझी ..  बिझी .. मी पण आणि तू पण ...म्हणून मित्र हरवलाय    काय झालंय काय ? कसली स्पर्धा आहे ? कुणाला दाखवायचं  आहे ? कुणासाठी करायचं आहे ? याचे काही उत्तर ? फेसबुक आणि इन्स्टा , व्हाट्स अँप वर अंगठा दाखवला कि झाला झालं .. म्हणून मित्र हरवलं आहे ..   .. इतके बिझी ? कि एकेकाकळी मित्राच्या घरी हक्काने वावरणारे आपण इतके बिझी ? म्हणून मित्र हरवला आहे ..  व्यवसाया निमित्त आपलं नवीन सर्कल तयार होतं म्हणून जुन्यांना विसरायचं ? म्हणून मित्र हरवला आहे  एकमेकांना ज्या नावाने हाक मारायचो त्यात आता सर , बडी असे अनेक नवीन असांस्कृतिक शब्दांनी भर घातलीय - म्हुणुन मित्र हरवला आहे   मैत्रीचा एक नवीन काळ सध्...