मित्रांनो शेअर करा ! खर सांगा -
आज मनसे चा मा राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीतत सकाळी ११.३० ते १.३० वेबीनार झाला आणि जेवण करून शांत पहुडलो .. ३ वा च्या आसपास मुलीने ABP माझा लावला .. आणि धक्का बसला .. सुशांत सिंह राजपुत - एक गुणी अभिनेता काळाचया पडद्या आड गेला , आत्महत्या केली सुशांत नी ..
प्रथम चौकशी नुसार Depression चा शिकार असल्याचे कळते .. जग किती नाटकी आणि खोट खोट आहे , किती दिखावा आहे आणि किती आभासी आहे
हे पुन्हा एकदा जाणवलं .. या कोरोनाचया काळात हा Depression चा आजार वाढत जाणार ..
धोनी चित्रपटात गांगुली ना सांगितल बाऊंसर आला की #Duck करायच ..
माझ नैराश्य , माझ Failure , माझ अपयश हे या झगमगाटात कसं लोक पाहतील , याची लाज वाटत असावी ..
मित्रांनो हे आयुष्य सुंदर आहे .. जन्म आणि मृत्यू हे कोणालाही चुकल नाही .. पण सवत: आपल आयुष्य संपुन नये ..
मित्रांनो शेअर करा , व्यक्त वहा , हलक वहा , लपवु नका , तुम्ही सर्व आमच्या साठी , माझ्या साठी महत्त्वाचे आहात , मौल्यवान आहात ..
सुशांत एक उत्कृष्ट कलाकार होता आणि राहील .. पण त्याचा आत्महत्येच समर्थन नाही .. loosers are not loosers .. they are winners .. ओमशांती 🙏🙏🙏
RAHUL VINAY BODHANKAR
Comments
Post a Comment