Posts

Showing posts from 2020

Does A decor means wedding planning ?

Image
Hello all  After Covid Crises , wedding industry is coming back on track slowly .. slow & steady wins the race .. in the meanwhile there was too much time to think & introspect whats wrong & whats not .. one thing prominently i have noticed one thing about everyone as wedding planner is they kee on posting only #Decor pics .. does that really means wedding planner is restricted to Decor idead only ?  this trend is creating a boos to the decoratror while they say .. “ wedding planner cant move without us “? its not about credits to be taken .. but decor & beatification of  venue is one of the segment which wedding planner execute .. this create a confusion with client as well as whom to choose a decorator or wedding planner ..  i started doing the practise of sharing decor, entry , photos, welcome , baraat, group photos, rituals , goodies , gifting , anyt more things where we as wedding planner has focused & pullout our maximum ideas & energy of thinking , search

Virtual Events #NewNornal

Image
ना धूळ ना ऊन , ना पळापळ ना दगदग , ना जेवण , ना खाणे , ना पिणे , ना आरडा ओरडा , ना घशाला कोरड , हे आहे #NEWNORMAL #VIRTUALCONFERENCE , महाराष्ट्र ऑप्थअलमॉलॉजिकल सोसायटी नि ह्या इव्हेंट ची जबाबदारी आम्हाला दिली आणि नुकत्याच चालू केलेल्या  बोधनकर  कन्सल्टन्सी सर्विसेस या नवीन IT  स्टार्टअप च्या माध्यमातून पहिली वाहिली वर्चुअल कॉन्फरेन्स घेण्यात आली .. २०२० आणि कोरोना हे आपले शिक्षकच ,आहेत  नव नवीन संकलपना आणि विचार करायला भरपूर वेळ मिळाला , माझ्या टीम चा मॅनॅजमेन्ट कौशल्य आणि IT  टीम च तांत्रिक कौशल्य या दोघांचाही छान सुरेख संगम झाला आणि #MOSVIRCON२०२० अस्तित्वात आली. साधारणतः ऑगस्ट २०२० मध्ये आम्हाला नेहमीच सपोर्ट करणाऱ्या DR सुनयना मलिक मॅडम नि कॉल केला आणि सांगितलं ये इव्हेंट तुमकोही कारना है .. वेबिनार घेणं आणि कॉन्फरेन्स घेणं ते पण ३D  इफेक्ट सह  थोडा दडपण आल.  पण जेंव्हा आपले ग्राहक हक्काने सांगतात तेंव्हा जबाबदारी वाढते .. आणि मग काम सुरु झाल , ३D , वेब साईट , रेजिस्ट्रेशन , स्पीकर सोबत कोऑर्डिनेशन फक्त जेवण आणि मंडप सोडला तर बाकी सगळं सुरु झाल .. आणि इव्हेंट चा दिवस उजाडला , रात्र

Small & Tiny Weddings

Image
Evryone has a dream of fairy tale wedding .. as "wedding is life time event & it has no retakes©️”  Now most of the people & couple are really thinking .. how to do these kind of small weddings ? in india even a small birhday has 100 people now what to do ? how to do ? where to do ? when to do ? the answers are here in next some of paragraphs.    first & foremost if you are waiting for good date to be declared then Excuse me .. no one can predict how many days it will take to get regularise wedding .. if you have Trust & patience with both the parties “ Wait for your dream Bigger wedding at-least till March 2021” . it doesnt mean you should stop working on wedding .. infact this is the right time to start planning of your dream BIG wedding with Your Own Wedding planner well in advnace a year before ..    1. Try To freeze the your dream wedding with best of the best rates as you are booking the venuew well in advance ( it doesnt mean you will get lower rates ) 

इव्हेंट मॅनेजर सध्या काय करतोय ?

 इव्हेंट मॅनेजर सध्या  करतोय ! कोविड १९ च्या काळात कधी नव्हे तर सगळ्या जास्त भरडले गेलेत ते इव्हेंट मॅनेजर ..  एक तर भयंकर क्रीटीव्ह लोक आहोत आम्ही .. लग्न आणि बाकीच्या समारंभात आहे त्याच गोष्टीत किती चांगल्या प्रकारे करता येतात तर ते माहिती असता इव्हेंट मॅनेजर ला .. कधीही वाटलं नव्हता कि लग्न , वाढदिवस , कॉन्फरेन्स , सेमिनार ला ब्रेक लागेल .. जगात कितीही मंडी अली तरी हे प्रोग्रॅम होणारच .. त्यामुळे हा व्यवसाय झटपट वाढत गेला .. इतका ती त्याचे प्रमाण २५% प्रतिवर्षी या प्रमाणे .  मग याच्या जोडीला हॉटेल , ,कॅटरिंग  रिसॉर्ट्स , आणि अनेक १०० हुन अधिक व्यवसाय जुडले गेले .. एकही क्षेत्र असा नाही कि जे इव्हेंट मॅनेजमेन्ट या क्षेत्राशी निगडित आहे .. पण आता हा इव्हेंट मॅनेजर करतो काय ?? या प्रश्नापेक्षा त्याने आता काय कराव हा प्रश्न आहे ? एक तर भयंकर असंघटित क्षेत्र आहे त्यामुळे एकत्र एका प्लॅटफॉर्म वर शक्यतो नाही फारसा पहिला जात , त्यामुळे कोणी, सॅनिटायझर , मास्क किंवा तत्सम कोविड चे समान विकून आपला आपला व्यवसाय सुरु ठेवण्याचा प्रयत्न करतायत .. आम्ही पण काही तरी नवीन व्यवसाय करतोय .. जो तो आपल

Helpline for event managers

Image
Dear Event Managers   Greetings ! I hope everyone including you in your family & team is fine & safe at home. Todays letter I have intentionally drafted to have a dialogue with you. We as an Event Manager has a power to stop Amitabh bacchan to come on the stage before his time of entry, big shots & billionaire hires us because they know we are the best , many professionals believe that we will serve their lifetime event in the bestest way so that never take doubt on our capabilities & they are ready to spend crores of rupee & Dollars only because we say “Yes this I the best.” This Event management industry is badly impacted by Covid19 & you all know that everyone related in this event industry is badly suffering. I know there are even lesser chances of survival & you may have thought about whats about performance? Time will heal & best time will come again ! But what about our bread & butter ? My dear friends you all know the power within which e

औरंगाबाद शहर पुन्हा अनाथ

औरंगाबाद शहर पुन्हा अनाथ .. ना सरकारचा लक्ष , ना प्रशासनाच , आजचा आकडा  २३० रुगणांची वाढ .. १०० चा एकदा पार करून आता २००  चा आकडा  पार झालाय .. आता ३०० पण होईल आणि घरो घरी कोरोना .. इकडे फेसबुक वर भक्तांची आणि चमच्याची मस्त जुगलबंदी चालू आहे .. आणि शहर धोक्याची पातळी ओलांडून झाली कि सगळे दोषारोप करण्यात मग्न .. तिकडे नाशिक च्या व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद पळालेला आहे . आपल्याकडे रोजचे आकडे लक्षात घेतले तर प्रतिबंधित क्षेत्रात कोणाचाही वाचक नाही ..हे प्रभावी जाणवते आहे , जर प्रभावी वाचक असेल तर आकडे वाढायला नकोत आणि आणि प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर तर मुळीच नको .. लोक , प्रशासन , सरकार आणि मीडिया सगळे ढिम्म .. जे चाललय ते चालू द्या .. हमको क्या है ?  आहेत आणि त्यामध्ये आमच्या सारख्या नियम पाळणाऱ्या लोकांची मात्र कुचंबणा होता आहे .. ३ महिने झले २२ तारखेला .. ऑफिस बंद आहे , कोणाकडे जायचा नाही आणि कोणाला बोलवायचा नाही , व्यवसायाची तर पार वाट लागली आहे .. आम्ही कधीही फुकटच्या मदतीची अपेक्षा केली नाही आणि करण्याची वेळही येऊ नए , पण सरकार आणि प्रशासनाने पुन्हा एकदा शहरावर लक्ष केंद्रित करावा

मराठी युवकांसाठी वेबीनार - श्री सुहास दाशरथे

व्यवसायात शोधक नजर आवश्यक - श्री राम भोगले  १५ दिवसांपूर्वी माझी आणि म न से चे संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष श्री सुहास दशरथे आणि संदीप कुलकर्णी यांची भेट  झाली अनेक विषयांवर चर्चा करता करता सुहास भाऊंनी एक गोष्ट घेतली  ती म्हणजे मराठी युवक आणि युवती साठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी असणं आणि त्यासंदर्भात मार्गदर्शन मिळणं. हिंदू जण नायक श्री राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिम्मित एका वेबिनार आयोजीत करण्याचा ठरला आणि तारीख १४-०६-२०२० . मी सुहास भाऊंना सांगितलं मी जाही वक्ता नाही पण मी मला आलेले अनुभ शेअर  करू शकतो आणि मग , श्री महेंद्र भैसाने , श्री सारंग टाकळकर आणि श्री राम भोगले इत्यादी मान्यवरांचा की पॅनल तयार केल , सुरवातीला मला थोडी धडकी भरली पण एक संधी म्हणून तयारी केली , हा इव्हेंट बोधनकर इव्हेंट्स मार्फत आयोजित करावा असा सुहास सरांनी सांगितलं आणि आमची पहिल्या वाहिल्या E वेबिनार इव्हेंट ची तयारी सुरु झाली.  कार्यक्रम सुरु झाला आणि सुहास सरांनी प्रस्तावना केली आणि शिदोरे सरांनी स्वागतपर दोन शब्द सांगितले, नंतर भैसाने सरांनी कन्सेप्ट , प्राविण्य , आणि इनिशिएटे कर्ण या वर भर देऊन यु

मित्रांनो शेअर करा ! खर सांगा -

आज मनसे चा मा राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीतत सकाळी ११.३० ते १.३० वेबीनार झाला आणि जेवण करून शांत पहुडलो .. ३ वा च्या आसपास मुलीने ABP माझा लावला .. आणि धक्का बसला .. सुशांत सिंह राजपुत - एक गुणी अभिनेता काळाचया पडद्या आड गेला , आत्महत्या केली सुशांत नी ..  प्रथम चौकशी नुसार Depression चा शिकार असल्याचे कळते .. जग किती नाटकी आणि खोट खोट आहे , किती दिखावा आहे आणि किती आभासी आहे  हे पुन्हा एकदा जाणवलं .. या कोरोनाचया काळात हा Depression चा आजार वाढत जाणार ..  धोनी चित्रपटात गांगुली ना सांगितल बाऊंसर आला की #Duck करायच ..  माझ नैराश्य , माझ Failure ,  माझ  अपयश हे या झगमगाटात कसं लोक पाहतील , याची लाज वाटत असावी ..  मित्रांनो हे आयुष्य सुंदर आहे .. जन्म आणि मृत्यू हे कोणालाही चुकल नाही .. पण सवत: आपल आयुष्य संपुन नये ..  मित्रांनो शेअर करा , व्यक्त वहा , हलक वहा , लपवु नका , तुम्ही सर्व आमच्या साठी , माझ्या साठी महत्त्वाचे आहात , मौल्यवान आहात ..  सुशांत एक उत्कृष्ट कलाकार होता आणि राहील .. पण त्याचा आत्महत्येच समर्थन नाही .. loosers are not loosers .. they are winners .. ओमशांती

Lockdown wedding ! Avoid

Dear patrons  Greetings ! This article is my personal opinion  #Lockdownwedding is not Good idea .. unless we welcome our guest by hugging them it’s not wedding in India  Elders & younger are the heart of weddings & they are not allowed .. wedding is not life & death situation .. it can be postponed .. corona is temporary & within few months it will vanish  I have observed 2 major things behind this #Lockdownwedding 1. Saving money  2. Someone is really unwell in the family & wants to see wedding is done  Any of the above reasons are personal & I m no one to talk on this  Imagine once the pandemic is over & other weddings will be celebrated as it’s need to be celebrated then probably #Lockdownwedding couple May regret  Hotel , travel , tourism & events these are the industries are badly impacted in this #Covid19 pandemic situation .. I m also badly impacted financially .. still for betterment of everyone .. Say NO TO #Lockdownwedding We can’t shake hands

EVENT MANAGERS ! DONT UNDER SALE YOURSELF

DEAR COLLEGUES    Now #Covid19 Scenario may be here with us for some more time , vaccine may come soon. Nobody has any idea abouit such things. During thsi entire period i have noticed one prominent thing which needs to be address on uregent basis. Event managers Those who makes fictions in to reality are UNDER SELLING .. !    i know it has badly impacted .. since march , april , may & now june .. 4 month has gone, there are liabilities, right from office & home rent , emi , bills, daily expenses , staff salary & what not. you must be surprised to read this & may be thinking that Rahul must be a landlord. But my dear collegues i m also in the same boat .. the time is not about selling you under your own capabilities .. ! infact time to explore new possibilities .. new things are never new for event managers as i keep on sayng “ Event management ka janam hi innovation se hua hai”    i was surprised to see wedding packages are sold at 31,000/- ? what rubbish ? this

SMALL WEDDINGS WILL BE DISASTER FOR WEDDING INDUSTRY

Image
HELLO FRIENDS & EVENT MANAGERS    GREETINGS ! I HOPE EVERYONE IS FINE AT HOME & FIGHTING THIS #COVID19 PENDAMIC .. I KNOW WE EVENT MANAGERS ARE MOST EFFECTED PEOPLE UNDER THIS COVID19 SITUATION .. I M COMPLETELY AGREE SOME OF US EVEN NEED TO MANAGE THEIR SURVIVAL .. & SINCE ALMOST A WEEK I WAS JUST GOING THROUGH SOME POST & PACKAGES WHERE BRIDE & GROOM WEARING MASKS & DOING WEDDING . 50 PEOPLE WEDDING PACKAGES & MANY MORE THINGS . I DONT MAKE ANYONE WRONG , BUT THIS TYPE OF PACKAGES & CREATION WILL SPOIL THE MARKET..    #शादीहोगीतोधुमधामसे #बिना #Mask #Wait for good time to come #जलदबाजीनही शादी ज़िंदगी में एक बार होती है ५०-५५ लोगों में तो सत्यनारायण की पुजा भी नहीं होती । #Planning for #Postdiwaliwedding #घाईकरूनका #विवाह हा थाटामाटातच वहायला पाहीजे .. #तैयारहोकेआईए #Fightagainstcorona say #No to #Lockdownweddings #Grandwedding #Destinationwedding   PLEASE MAINTAIN THE THE BUSINESS STANDEREDS . IF ANYONE IS STRUGGLING WITH FINANCES GO FOR SOME TEMPORAR